काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक.

काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक
1,940 Views

पंढरपूर । प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे (वय 16) रा. वाखरी, ता.पंढरपूर या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची करुण घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती.पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही रोडरोमियोंनी उच्छाद मांडल्याचे या प्रकरणातुन दिसून आले होते ,पंरतु पंढरपुर ग्रामिण पोलिसांनी संशयित आरोपी नागेश पवार यास ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास ३दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काजलनी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या वडिलांना शाळेतील शिक्षक पी.जी. गायकवाड यांनी फोन करुन बोलावले होते व तुमच्या मुलीला एक लहान मुलगा मोबाईल नंबरची चिठ्ठी देत होता. लक्ष ठेवा असे सांगितले होते. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी मुलगी काजलला विचारणा केली होती व आपली परिस्थिती गरीबीची आहे. चांगले वाग वगैरे समज दिली होती. तेंव्हा शाळेमध्ये अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काजलने आपल्या वडिलांना दिली होती. 23 जानेवारी रोजी काजलने घराच्या किचनरुमचे दार आतुन लावुन घेतले व ती उघडत नाही अशी माहिती मुलीच्या वडिलांना घरातून मिळाली.

काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक
काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक

त्यानुसार ते घरी आले व काजलला किचनचा दरवाजा उघडण्यास सांगितले परंतु आतुन कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी त्यांनी आपले मेहुणे राहुल सुरेश चव्हाण यांच्या सहाय्याने पहारेने दरवाजा उघडला तेंव्हा काजलने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला बांधलेल्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. काजलला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
आपली मुलगी काजल हिला कोणीतरी अनोळखी मुलाने फोन नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करुन तिची बदनामी व्हावी म्हणून छेड काढुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती त्यानुसार गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी संशयित आरोपी नागेश पवार याला अटक केली.

महत्त्वाचे

संशयित आरोपी नागेश पवार काजलच्या शाळेत इयत्ता १२ शिकत आहे 

वाखरी आश्रम शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याथिनी काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक

जाहिरात Extra

Video Advertisement

7 thoughts on “काजल ला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस अटक.

  1. Hayvan At Esek Kadin Sikis. Parmağı öylece duruyor. Baldız da kalçasını hayvan at esek kadin sikis daha bana bastırarak.

    Neyse hikayeme geleyim bundan tam 2 sene önce başıma geldi kızların beğendiği yakışıklı biri olunca kız bulmak sorun olmuyor.
    Eniştem sebebini sordu., bundan iki sene eveldi,
    ara sıra yukarıdan.

  2. Türk kızları, porno filmde sevişirken gördüğünüz
    en egzotik ve erotik kızlardandır. Yakın zamana kadar, Türk porno videolarının keyfini çıkarmanın en zor kısmı,
    onları bedava olarak izleyememekti. Türk kadınların başrollerini paylaştığı seks
    videoları, Türkiye’deki porno kültürü hakkında size fikir verir.

  3. Iyorcak ve Fetiş hayatımın XxX Yaşam Diaries
    Gerçeklik Zorla olursa üstünü başını yırtar.
    Sen bir şey düşüremez sen birlikte sikeriz dedim, direnmek istedim ama bıcagı dayadı ve memenin ucunu kesmemi
    istermisin? dedi, oğlum boşuna dememişler amın kıllısı makbuldür diye.
    E.

  4. Siirt Perde Pilavı En İyi Tarif Tarifi İçin Malzemeler.

    5 adet iri kalçalı tavuk but. 1 adet soğan. 2 tatlı kaşığı tuz.
    1 çay kaşığı karabiber (Tane de kullanabilirsiniz)
    Pilav için; 5 su bardağı baldo pirinç. 5 su bardağı tavuk
    suyu. 1/2 (yarım) çay kaşığı karabiber.

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या