सोलापूर मधील धक्कादायक घटना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू संगमेश्वर नगर येथील घटना

विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू संगमेश्वर नगर येथील घटना

सोलापूर प्रतिनिधी

विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू संगमेश्वर नगर येथील घटना यात हकीकत अशी 20 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर विद्युत मोटारीच्या सहाय्याने नळाचे पाणी भरत असताना विद्युत मोटरीचा झटका लागून संगीता शेखर जेटगे वय 38 राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड सोलापूर त्यात खाली पडून डोकिस

विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू संगमेश्वर नगर येथील घटना
विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू संगमेश्वर नगर येथील घटना

मुकामार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे पतील शेखर जेटगे यांनी यादीसह दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे याची नोंद 21 ऑगस्ट रोजी सिव्हिल पोलिस चौकी येथे झाली आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या