सोलापूर मध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश ; मंगळवार रात्री बारापर्यंत कडक जमावबंदी

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश ; मंगळवार रात्री बारापर्यंत कडक जमावबंदी
93 Views

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी रविवारी रात्री आदेश काढत शहर हद्दीत सोमवार 22 रात्री 1 वाजल्यापासून ते मंगळवार 23 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात कडक जमावबंदी चा आदेश लागू केला आहे.

मी हरिश बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी, मला प्रदान केलेल्या अधिकारान्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता सोलापूर शहरात दि. २२/११/२०२१ रोजीचे ००.०१ ते दि. २३/१२/२०२१ रोजीचे २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश लागू करीत आहोत.

२) सोलापूर शहरात कोणतेही मोर्च, धरणे, मिरवणुका/ रैली निदर्शने यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश ; मंगळवार रात्री बारापर्यंत कडक जमावबंदी
पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश ; मंगळवार रात्री बारापर्यंत कडक जमावबंदी

पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीत कलम ३७(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये दि. १५/११/२०२१ रोजी ००.०९ रोजीपासून ते दि. २९/११/२०२१ रोजीचे २४.०० वा. पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेला आहे. सर्वानी सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,

३) राजकीय पक्ष, विविध संघटनांनी इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा अगर सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, संदेश, ऑडीओ, व्हीडीओ क्लीप प्रसारित करू नये.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या