पंढरीत सापडला नवजात मृत बालकाचा अर्भक,घटनास्थळी पोलिस दाखल


992 Views
पंढरपूर:प्रतिनिधी
पंढरपूर मध्ये पुन्हा एकदा

धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे,जुना कासेगाव रोड येथील,100 नंबर डेपो खड्डा वस्ती येथे एका नवजात बालकाचे अर्भक सकाळी 10 च्या सुमारास कचरा निवडणाऱ्या एका महिलेस दिसून आले.त्यानंतर लगेच घटनास्थळी पोलिस पथकाने धाव घेतली असता ते अर्भक पोलिसांनी ताब्यात घेऊन,पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन गेले आहेत,जवळपास 6 महिन्याचे आसपास हे अर्भक असून, त्यांचा पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे.असून पंढरपूर शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
