आरे बापरे ! काटेरी झाडाझुडुपात लटकला अर्भकाचा मृतदेह

आरे बापरे ! काटेरी झाडाझुडुपात लटकला अर्भकाचा मृतदेह

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर मध्ये काल माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून काल सोलापूर मध्ये अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सुनील नगर मध्ये एक नवजात अर्भक आढळून आला. हा प्रकार रविवार समोर आला आहे.एका काटेरी झुडुपांमध्ये सदरचे नवजात अर्भक मृत्यू अवस्थेत आहे हे समजताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवक लादेन यांनी सदर चा अर्भक मृतदेह झाडाझुडपातून बाहेर काढला. अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. नवजात अर्भक कोणी आणून झाडाझुडुपांमध्ये टाकला याचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.
या घटनेमुळे सुनिल नगर परिसरात मोठी खळबळ माजली आहे तसेच लोकांच्या चर्चेलाही

आरे बापरे ! काटेरी झाडाझुडुपात लटकला अर्भकाचा मृतदेह
आरे बापरे ! काटेरी झाडाझुडुपात लटकला अर्भकाचा मृतदेह

उधाण आले आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या