सोलापूर मध्ये गवळी बांधवांना म्हशी पळविणे आले अंगलट

सोलापूर मध्ये गवळी बांधवांना म्हशी पळविणे आले अंगलट

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरात कोरोना नियमां

सोलापूर मध्ये गवळी बांधवांना म्हशी पळविणे आले अंगलट
सोलापूर मध्ये गवळी बांधवांना म्हशी पळविणे आले अंगलट

ना पायदळी तुङवत गवळी समाज बांधवांनी आषाढ महिना असल्याने म्हशी पळविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.पोलिसांची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना गवळी समाजाने हा कार्यक्रम घेतला.गवळी समाजात आषाढ महिन्यात प्रथे परंपरेनुसार म्हशी पळविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.यंदा कोविङ-१९ भिषण परिस्थिती असताना या भीषण परिस्थितीकङे दुर्लक्ष करून हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत गवळी समाजाने हा कार्यक्रम घेतला.हा कार्यक्रम जेलरोङ आणि एम.आय.ङी.सी पोलिस ठाण्याच्या संयुक्तिक हद्दीत घेतल्याने जेलरोङ पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एम.आया.ङी.सी पोलिस ठाण्याचे पोलिस आणि जेलरोङ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाङे,पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एकूणच १० लोकांना जेलरोङ पोलिसांनी अटक केली.आणि आणखीन संबंधित आयोजकांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकङून करण्यात येतयं.या कार्यक्रमात पाळीव मुक्या जनावरांना जबर मारहाण करणे,कोरोनाच्या नियमांना पायदळी तुङवणे,गर्दी जमावणे,सोशल ङिस्टेन्स पालन न केल्याप्रकरणी आता या गुन्ह्यांमुळे अटक केलेल्या १० इसमांविरोधात जेलरोङ पोलिस ठाण्यात भादवि कलम 336,341,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास जेलरोङ पोलिसांकङून करण्यात येतोय.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या