खादी ग्राम उद्योग परिसरात एका अनोळखी इसमाची आत्महत्या ??

पंढरपूर शहरातील खादी ग्राम उद्योग परिसरात एका अनोळखी इसमाची आत्महत्या ??

पंढरपूर शहरातील स्टेशन रोड जवळील खादी ग्राम उद्योग मध्ये एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.परंतु ही आत्महत्या आहे की हत्या हे अजून उघडकीस आले नसून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करणार आहे

पंढरपूर शहरातील खादी ग्राम उद्योग परिसरात एका अनोळखी इसमाची आत्महत्या ??
पंढरपूर शहरातील खादी ग्राम उद्योग परिसरात एका अनोळखी इसमाची आत्महत्या ??

महत्त्वाचे
याहीपुर्वी खादी ग्राम उद्योग मध्ये एका इसमाचा खून झाला होता  त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या