समाजसेवक संजय (बाबा)ननवरे यांनी दिली वीर मर्द अनिलराज डोंबे गणेशोत्सव तरुण मंडमंडळास ही भेट


यंदा देशभरात गणेशोत्सव अगदी जल्लोषात उत्साहात मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी विसर्जन मिरवणुकीत दुमदुमणारा आवाज सर्वांना ज्ञात आहे. विसर्जन वेळी होणारा जयघोष पुन्हा होईल आणि गणेशाला निरोप दिला जाईल. असा जयघोष सध्या पंढरपूर शहरात होत असून,त्याचप्रमाणे आज गणेश विसर्जन औचित्य साधून समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या कडून आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी ढोल ताशे डीजे सारख्या मनमोहक गोष्टी विरमर्द अनिलराज डोबे यांना 15 ढोल नवीन घेऊन देण्यात आले आहे,त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले,या सर्व गोष्टींमुळे एक मंगलमय आणि आनंदमय वातावरण विरमर्द अनिलराज मित्र मंडळ आणि समाजसेवक संजय बाबा ननवरे मित्र परिवार मध्ये झाले आहेयंदा देशभरात गणेशोत्सव अगदी जल्लोषात उत्साहात मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी विसर्जन मिरवणुकीत दुमदुमणारा आवाज सर्वांना ज्ञात आहे. विसर्जन वेळी होणारा जयघोष पुन्हा होईल


आणि गणेशाला निरोप दिला जाईल. असा जयघोष सध्या पंढरपूर शहरात होत असून,त्याचप्रमाणे आज गणेश विसर्जन औचित्य साधून समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या कडून आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी ढोल ताशे डीजे सारख्या मनमोहक गोष्टी विरमर्द अनिलराज डोबे यांना 15 ढोल नवीन घेऊन देण्यात आले आहे,त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले,या सर्व गोष्टींमुळे एक मंगलमय आणि आनंदमय वातावरण विरमर्द अनिलराज मित्र मंडळ आणि समाजसेवक संजय बाबा ननवरे मित्र परिवार मध्ये झाले आहे